एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालया तर्फे लहान मुलाचे तपासणी शिबिर

 एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालया तर्फे लहान मुलाचे तपासणी शिबिर





   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एस. व्ही. एस .एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयाने पी .एस. खुबा (सी. बी. एस .सी) इंग्लिश स्कूल लातूर या शाळेमध्ये लहान मुलाच्या  तपासणी शिबिराचे आयोजित केले या शिबिरामध्ये १३० मुलाचे उंची, वजन, स्नायूचीलवचिकता, सहनशीलता, बी. एम .आय इत्यादी प्रकारच्या  तपासणी केले या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले.

तसेच इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्राचार्या श्रीमती सुचिता काटू यांनी प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम व सर्व स्टाफचे श्रीफळ व बुके देऊन सत्कार केले.

तसेच लहान मुलाचे सर्व प्रकारच्या तपासणी  डॉ.पल्लवी तायडे ,डॉ.प्रतीक मेश्राम, डॉ. शारदा धडे,डॉ. दिपाली जाधव व इंटरन ,तृतीय व अंतिम वर्षाचे विद्यार्थी यांनी लहान मुलांची तपासणी केली. तसेच इंग्लिश स्कूलच्या संचालक मंडळांनी महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे आभार मानून असेच दरवर्षी  शाळेमध्ये यावे ही विनंती केली,

तसेच श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, सचिव वेताळेश्वर बावगे यांनी  शुभेच्छा दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या