सुबोध वाचनालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
औसा प्रतिनिधी तालुक्यातील मोगरगा येथील सुबोध सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने केदारलिंग विद्यालयाचे शिक्षक तथा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका कार्याध्यक्ष दिनकर निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे सौ रुक्मीनबाई ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम मिरकले, वाचनालयाच्या अध्यक्षा सौ शोभाबाई सरवदे, सचिव रमाकांत सरवदे, किरण बनसोडे, सौ मोनिका बनसोडे, यांच्यासह केदारलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.