ज्ञानज्योती वाचनालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा निलंगा प्रतिनिधी
ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय तुपडी , तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील 74 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रसंगी ध्वजारोहण मा .सोनेराव माने ,संस्थापक ,लातूर सकाळी ८.३०मिनिटांनी यांच्या हस्ते संपन्न झाले. समवेत श्री व्यंकटराव देविदास अभंगे सीआरपी, दिल्ली तसेच ग्रंथालयाचे सचिव अभंगे अशोक मत्स संस्थेचे चेअरमन मधुकरराव जाधव ,पोलीस पाटील ,लिंबराज माने ,ग्रंथपाल श्रीमंत अभंगे ,सेवक उस्मान शेख, उपसरपंच मुजावर ,जि प प्रशाला सर्व शिक्षक वृंद ,विद्यार्थी गावातील सुजाण नागरिक ,ग्रंथालयाचे सभासद वाचक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.