अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त हाश्मी चषक भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा बक्षिस वितरण आज
अजहर हाश्मी यांच्या वाढदिवसा निमित्त हाश्मी चषक भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा
चा बक्षिस वितरण आज दि. २२-०२-२०२३ रोजी खालील मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे
* शुभहस्ते
मा. श्री. श्रीशैल्य उटगे (जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी)
मा. श्री. इनायत अली खोजन
(सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री. शकील शेख (अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, औसा)
मा.श्री.मुबीन शेख (सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री. सत्तार बागवान
(सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री. जयराज कसबे (माजी नगरसेवक, न.प. औसा) मा. श्री. हकीम बागवान (अध्यक्ष बागवान समाज, औसा)
मौलाना कल्लीमुल्ला सहाब (अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश सचिव )
मा. श्री. अभय सांळुके (महाराष्ट्र प्रदेश सचिव )
मा. श्री. नसिर कुरेशी (अध्यक्ष कुरेशी समाज, औसा)
मा. श्री. इम्रान सय्यद मा. श्री. हणमंत राचट्टे (युवा नेते, औसा) मा. श्री. अकबर खोजन (सामाजिक कार्यकर्ते)
(उपाध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस कमिटी, लातूर) मा. श्री. चाँद सिद्दीकी (सामाजिक कार्यकर्ते)
मा. श्री. शेख पाशाभाई मा. श्री. आदमखाँ पठाण (उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, औसा) (जेष्ठ नेते काँग्रेस कमिटी, औसा) मा. श्री. मुजम्मील शेख (सामाजिक कार्यकर्ते)
मा. श्री. उस्मान (बाबु) खोजन (सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री. खुनमिर मुल्ला (सामाजिक कार्यकर्ते)
प्रथम पारितोषिक अरहानविल्ला अॅण्ड (आय. एस. के. डेव्हलप्स तर्फे
मा. श्री. अमर खानापुरे (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस)
मौलाना अमजद सिद्दीकी (मज्लीस उलमा तालुका सदर) मा. श्री. समिऊद्दीन पटेल (सामाजिक कार्यकर्ते)
द्वितीय पारितोषिक अझहर भैय्या युवा मंच तर्फे
तृतीय पारितोषिक 5555/- सय्यद इनायत अली खोजन तर्फे
आयोजक :- अब्दुल शेख, मुजक्कीर काझी, जाफर खोजन, अरशद कुरेशी, खाजा शेख, सादेक खोजन, अरशद चाऊस, मनसुर काझी, अदिल देशमुख. वेळ :- सायं. ७ वा./स्थळ:- हाश्मी चौक, औसा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.