पत्रकार रामभाऊ कांबळे यांच्या मुलींचा विवाह थाटात संपन्न
औसा प्रतिनिधी
औसा येथील आमचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार रामभाऊ कांबळे यांची कन्या प्रतिक्षा व सावरगाव येथील वसंत लोकरे यांचे पुत्र मनोज या दोघांचा विवाह आज रोजी औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालय येथे थाटात संपन्न झाला.यावेळी आयोजित विवाह सोहळ्यास उपस्थित राहून पत्रकार मित्र परिवारासोबत उपस्थित राहून नवदांपत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे,रमेश दुरुगकर,राजू पाटील, विजय कुमार बोरफळे, विनायक मोरे, विवेक देशपांडे, किशोर जाधव, इलियास चौधरी, आसिफ पटेल,शिवाजी मोरे,वामन अंकूश,एम बी मणियार,मजहर पटेल,एस ए काझी, रमेश शिंदे,बालाजी शिंदे, विठ्ठल पांचाळ,गिरीधर जंगाले, बालाजी ऊबाळे आदि पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.