भागाबाई धनागरे यांचे निधन...
औसा /प्रतिनिधी : -अजीम कनिष्ठ महाविद्यालय औसा येथील सेवानिवृत्त प्रा. नरसिंग झेटिंगराव धनागरे यांच्या मातोश्री भागाबाई झेटिंगराव धनागरे (वय 90 वर्षे) यांचे शनिवार दि. 22 एप्रिल 2023 रोजी दुपारी १२ : ०० च्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मौजे शिवनी ता. भालकी जि. बिदर येथे 22 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी समाज बांधव नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.