किनीथोट महादेववाडी येथील महादेव मंदिरात श्री शंभो महादेव याञा महोत्सवा निमीत्त जंगी कूसत्या संपन्न ,
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र बाजार समितीचे उपसभापती संतोश सोमवंशी यांच्या शुभहस्ते कुस्तीची सुरुवात
गेल्या कित्येक वर्षापासुन किनी थोर महादेववाडी येथील भाविक मोठया जल्लोशात दरवर्षी महादेवाची याञा साजरी करतात या याञेनिमीत्त .किनीथोट येथील भाविक उमाकांत पाटील यांच्या घरुन महादेव मुर्तीची भव्य अशी शोभायाञा काढण्यात आली .
महादेववाडी येथील मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व दरवर्षी पेक्षा अत्यंत भक्तीमय वातावरणात याञेकरुंनी याञेचा आनंद लुटला .या याञेचे खास वैशिष्ठे म्हनजे संबंध जिल्हाभर नावाजलेली याञा व या याञेत जंगी कुस्त्याच आयोजन करण्यात आले होते .परीसरातील अनेक कुस्तीपट्टुंसाठी जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक लहान थोर मल्लांनी पारीतोषीक जिंकुन उपस्थीतांची मने जिंकली
यावेळी आयोजक म्हणून मंदिर देवस्थान समिती किनीथोट महादेववाडी व भंगेवाडी च्या ग्रामस्थांच्या वतिने याञेचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी औसा बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी .औसा बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव .मा .उपसभापती शेखर चव्हान .शिवसेना तालुकाप्रमुख सतिश शिंदे .सरपंच मुसळे .किनीथोट चे सरपंच सुधाकर पाटील .उपसरपंच नेताजी कांबळे .भंगेवाडीचे सरपंच आमोल पाटील .सह किनीथोट भंगेवाडी महादेववाडी येळी परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.