रिंगण लाईव्हचे *11 हजार 1 शे 11 सबस्क्राईबर* झाल्याने आंनदउत्सव साजरा
रिंगण लाईव्हचे *11 हजार 1 शे 11 सबस्क्राईबर* झाल्याने दैनिक मनोगत कार्यालय येथे रिंगण लाईव्हचे संस्थापक तथा दैनिक मनोगत चे संपादक राजू पाटील व प्रा.काशिनाथ सगरे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच औसा तालुका पत्रकार संघ, व पत्रकार मित्र परिवारांच्या वतीनेही रिंगण लाईव्हचे संस्थापक राजू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार ॲड. शामभाऊ कुलकर्णी, रमेश दूरुगकर, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. काशिनाथ सगरे, राम कांबळे, मजहर पटेल,मुक्तार मणियार, पाशा शेख, तौफिक कुरेशी, एस ए काझी, प्रकाश कुलकर्णी, इलियास चौधरी, बालाजी शिंदे, बाळू कल्याणी, नदीम सय्यद, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.