प्रयागबाई विश्वंभर जाधव यांचे निधन..

प्रयागबाई विश्वंभर जाधव यांचे निधन..


 औसा/ प्रतिनिधी : - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संदिपान जाधव आणि तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मातोश्री प्रयागबाई विश्वंभर जाधव (90 वर्षे )यांचे गुरुवार दि. 27 जुलै 2023 रोजी सकाळी वर्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन विवाहित मुली, सुना नातवंडे व पणतू असा मोठा परिवार आहे. दिवंगत प्रयागबाई जाधव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 02 00 च्या सुमारास करजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या