शांताबाई चौहान यांचे निधन
औसा-दि.१०
औसा शहरातील हाँटेल व्यवसाईक असलेले मन्नुसिंह कुंदनसिंह चौहान यांच्या मातोश्रीचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
जुन्या काळातील एकनिष्ठ स्वभावाच्या होतकरु असलेल्या कै. शांताबाई कुंदनसिंह चव्हाण ,(वय 97 वर्ष रा. औसा) ता. औसा यांचे बुधवारी रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पंतू असा परिवार आहे. मयत शांताबाई चौहान यांचेवर पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थाना शेजारी असलेल्या शमशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, भावसार समाजातील समाज बांधव व शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.