औसा प्रतिनिधी
भारताच्या स्वांतत्र्य दिनानिमित्त औसा खरेदी विक्री संघ कार्यालय औसा येथे नाथ देवस्थान देवताळा चे मठाधिपती श्री श्री महंत राजेंद्र गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे चे उपसभापती तथा खरेदी विक्री संघाचे सभापती मा. संतोष सोमवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेखरतात्या सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचट्टे, सहाय्यक निबंधक अशोक कदम , संचालक राजीव कसबे , गणेश माडजे, गणेश जाधव, बाजार समिती सचिव संतोष हूच्चे, संचालक प्रकाश काकडे, धनराज जाधव, राजू औटी, शंकर पुंड, संघ व्यवस्थापक गणेश क्षीरसागर व सर्व ज्येष्ठ व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.