भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले

 

भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले




आज नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.  प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने शुभमन गिलला सात धावांवर बाद केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या