*मौजे दाळींब येथिल दोन दिवसापासून सुरू असलेला धार्मिक इज्तेमा कार्यक्रमात..*
*महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी भेट दिली...*
"सर्वांनी इज्तेमा मध्ये सहभाग घेतला मानवतेचा संदेश देण्यासाठी प्रबोधन श्रवण करून घेऊन तो विचार आचरणात आणावा..."
*-श्री शरण बसवराज पाटील..*
"सर्वधर्म हा सामाजिक ऐक्याची शिकवण समता बंधुता मानवता यांची शिकवण देतो मानवी जीवनाचे महत्व याचे संस्कार करण्याचा उद्देश आहे आजकाल मानवता आज लुप्त आहे तरी मानवी जीवनाला आकार देण्यासाठी विचाराचे मंथन ऐकून विचार दैनंदिन जीवनात अंगीकृत करावे.."
*-हाफीज साहब..*
*डाळिंब-* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी,पंचायत समिती सभापती सचिन पाटील उमरगा/लोहारा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी उमरगा न.प.मा.अध्यक्ष हाजी रशिद शेख,राजूभाई मुल्ला सादिक चाकुरे,इकबाल पटेल,अयुब पटेल,गौस शेख,अरबाज शेख, यांच्यासह विविध तालुक्यातील ग्रामस्थ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.