*विश्वेश्वरय्याचे 705 विद्यार्थी 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण*स्वप्निल मिरकले 96 टक्के गुण घेऊन प्रथम व 29 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्णऔसा: (प्रतिनिधी) तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2023 चा निकाल घोषित झाला असून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची पंरपरा कायम ठेवत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातुन 29 विद्यार्थी 90 टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर विशेष प्राविण्यासह 392 विद्यार्थी उत्तीर्ण तर प्रथम श्रेणीत 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा अंतीम वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे.व्दितीय वर्षातील संगणक अभियांत्रिकी शाखेतील स्वप्निल मिरकले 96 टक्के गुण घेऊन प्रथम, प्रेरणा साळुंके 94.93 टक्के गुण घेऊन व्दितीय तर स्मृती गाढवे 94.53 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षातून प्रथमेश बावगे 93.67 टक्के गुण घेऊन प्रथम, अनिकेत घोटाळे 92.00 टक्के गुण घेऊन व्दितीय तर हर्ष काळे 91.89 टक्के गुण तृतीय आला आहे. संगणक प्रथम वर्षातून संध्या आळणे 92.00 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी तृतीय वर्षातून प्रणिता कदम 92.20 टक्के गुण घेऊन प्रथम, मेहराज मुल्ला 91.60 टक्के गुण घेऊन व्दितीय आला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी व्दितीय वर्षातुन प्रतिक मोरे 91.22 टक्के गुण घेऊन प्रथम, अमित कदम व अनिकेत वागन्ना 90.78 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सुधांशु मसाने 89.78 टक्के, सोहेल शेख 89.67 टक्के, राधा चांदुरे 89.11 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. विद्युत अभियांत्रिकी अंतीम वर्षातुन कृष्णा बिराजदार 91.40 टक्के गुण घेऊन प्रथम, श्वेता मुंढे 89.40 टक्के गुण घेऊन व्दितीय तर ओंकार मजगे 89.30 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्षातुन दिक्षा चौधरी 91.06 टक्के गुण घेऊन प्रथम, श्रुती सुर्यवंशी 88.82 टक्के गुण घेऊन व्दितीय तर तनाज मुलानी 88 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. माहिती तंत्रज्ञान व्दितीय वर्षातुन श्वेता चवळे 91.50 टक्के गुण घेऊन प्रथम, अथर्व चांगलेरकर व मयुरी वाळके 89.88 टक्के गुण घेऊन व्दितीय तर भक्ती जाधव, राहील चौधरी 89.75 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. ईलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्नुनिकेशन शाखेतील व्दितीय वर्षातून प्रज्ञा क्षिरसागर 92.12 टक्के गुण घेऊन प्रथम, श्रेया निटुरे 86.94 टक्के गुण घेऊन व्दितीय तर अंजली झोडगे 86.47 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन तृतीय वर्षातून धनश्री बिराजदार 90.75 टक्के गुण घेऊन प्रथम, ओंकार हुंडेकर 90.53 टक्के गुण घेऊन व्दितीय तर रणजित शिंदे 89.68 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. महाविद्यालयातुन अश्विनी बिडवे 89.25 टक्के, रामोला शेळके 88.94 टक्के, प्रशिक अष्टेकर 88.89 टक्के, प्रांजली सोमवंशी 88.88 टक्के, विश्वजित वडीले 88.67 टक्के, स्वाती शिवणे 88.63 टक्के, आरफात पंचभाई 87.63 टक्के, राघव देशपांडे 87.00 टक्के, शिवम कलमे 86.13 टक्के, समिक्षा खुणे 86.71 टक्के, श्वेता हालकुडे 86.88 टक्के, सुमित शिंदे 86.88, रोहन जाधव 86 टक्के, अर्जुन गुडले 85.63 टक्के, असिम शेख 85 टक्के, मुरडी खातुन 83.41 टक्के , ओंकार गोरे 84.94 टक्के, शिवम नागापुरे 83.77 टक्के, स्वप्निल आगळे 83.65, भावना सुर्यवंशी 82 टक्के, रोहित महामुनी 82 टक्के, श्रेया म्हाळगी व मंथम मेळकुंदे 80.71 टक्के, साधना म्हेत्रे 80.12 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रख्यात कवी भारत सातपुते, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे, विभाग प्रमुख रेवणसिध्द बुक्का, प्रविण साबदे, मंगेश बिडवे, अंकुश बिडवे, संदेश माडे, अजित लोकरे, अब्दुल समद काझी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या