जाहेदा उर्दू प्राइमरी शाळेत विद्यार्थियाना गणवेश वाटप

जाहेदा उर्दू प्राइमरी शाळेत विद्यार्थियाना गणवेश वाटप






औसा (प्रतिनिधी )

औसा तालुक्यातील लामजना गावातील जाहेदा उर्दू प्राइमरी शाळेत इयता 1ली ते चौथीतील विद्यार्थियाना गणवेश वाटप करण्यात आले या वेळी संस्था अध्यक्ष व सचिव मुख्यद्यापक एच एफ सय्यद व शाळेतील शिक्षक विद्यार्थी आदि उपस्थित होते 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या