लातूर च्या कॉक्सीट महाविद्यालय दावत ए इफ्तार

  कॉक्सीट महाविद्यालय येथे इफ्तार पार्टी सम्पन्न 


लातूर (प्रतिनिधी )काल मंगलवार रोजी कॉक्सीट महाविद्यालय येथे इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते या दावत ए इफ्तार पार्टी मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रॉयल एजुकेशन सोसाइटी चे चेरमैन डॉ. एम आर पाटिल प्राचार्य डॉ. एन एस जुलपे संचालक एन डी जगताप उप प्राचार्य ड़ॉ. वी वी भोसले, ड़ॉ. डी आर सोमवंशी, प्रमुख पाहुणे सय्यद नजीब,शेख इस्लामूल हक़, आसिफ कुरेशी, आदि उपस्थित होते
प्रमुख पाहुणे सय्यद नजिब यांनी रोज़ा काय आहे व त्याचा उद्देश्य काय आहे या वर सविस्तर मार्गदर्शन केले
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी 
पटेल जैद,शेख आमेर,शैख मुशर्रफ,सय्यद दानिश,सय्यद मुसैब,रजा अहमद,शेख जुनैद आदि या विद्यार्थी नी परिश्रम घेतले या वेळी महाविद्द्यालय तील प्राध्यापक विद्द्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या