हजरत सुरत शाह उर्दू हाय स्कूल औसा चा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100%
औसा- येथील हजरत सुरत शाह उर्दू हाय स्कूल औसा चा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सय्यद अलीशा मुन्ना 77.2 आणि मणियार तस्निम जाफर 75.2 टक्के गुण घेवून शाळेत प्रथम आल्या असून बासले बिबी हुमेरा उस्मान 73.2 ,व शेख मिसबाह जाफर 71.6 , मुल्ला तबस्सुम निसार 69.4, शेख सलमा फहीम,68.2,बागवान माहीन कोंडाजी 68, मुल्ला महेफिझा शौकत 67,मुल्ला मेहेर रहीम 66.8, लाडखां अल्फिया रमझान 60, ढेकले तमसिन जब्बार 60 टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 14 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
फाखरुद्दिन अली अहमद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने व हजरत सुरत शाह उर्दू हाय स्कूल औसा चे मुख्यद्यापक व शिक्षकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.