के.बी . हसीना उर्दू गर्ल्स हायस्कूल शाळेचा एकूण 100%निकाल.
उंच भरारी उज्वल यशाची परंपरा कायम .
औसा प्रतिनिधी
ओसा येथिल के. बी. हसीना उर्दू गर्ल्स हायस्कूल औसा मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-2024 चा 100% निकाल लागला असुन एकुण विशेष प्राविण्यात- 22 प्रथम श्रेणीत -22 द्वितीय श्रेणी-4 असे 48 पैकी 48 उत्तीर्ण झालले आहेत त्यात गुणाक्रमे प्रथम खान सबा परवीन महेबुब यांना 91.80% गुण मिळाले, द्वित्तीय श्रेणीत शेख सफीया युनुस 88%गुण मिळाले व तृतीय-गिड्डे मुस्कान महेदवीया, पठाण तरन्नुम अमजद यांना 84.80% गुण मिळाले. सर्व विद्यार्थीनींचे संस्था अध्यक्ष सचिव डॉ. ए. एच. कादरी, श्रीमती, शाहजा बेगम व शाळेचे मुख्याधिपिका श्रीमती शबाना फातीमा, एहसानुल्ला कादरी, संस्थेचे पदाधिकारी पटेल युसूफ, कादरी नदीमउल्ला, सर्व शिक्षक / शिक्षकेतर यांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.