- बकरी ईद निमित्त शहरातील व तिसरा टप्पा रस्त्यावरील साफसफाई करणे व ईदनिमित्त शहरात पाणी पुरवठा करा मुख्याधिकारी, नगर परिषद, औसा.कडे मागणी
औसा
सविस्तर वृत असे की एम.आय.एम. च्या वतीने निवेदन देऊन मागणी की, दि. 17/06/2024 रोजी मुस्लीम समाजाचा मुख्य सणापैकी असलेला बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. ईदची नमाज पठण करण्यासाठी किल्ला मैदान येथून जलालशाही चौक, गांधी चौक मार्गे ईदगाह वर जाणे होते. सदर रस्त्यावर तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचा काम चालु असून सदर ठिकाणी खुप चिखल झालेला आहे. त्याठिकाणी रस्ता सुरळीत करुन बाकीच्या रस्ता साफसफाई करण्यात यावा. तसेच मुस्लीम बहुल भागामध्ये ईददिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा
निवदेनावर तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी
सय्यद मुजफ्फरअली इनामदार एम.आय.एम. प्रमुख, औसा.यांनी
मुख्याधिकारी, नगर परिषद, औसा.कडे केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.