शेख मारुफ रशिद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार औसा-शहराध्यक्ष युवक कांग्रेस पदी नियूक्ती

 शेख मारुफ रशिद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार  औसा-शहराध्यक्ष युवक कांग्रेस पदी नियूक्ती 






औसा 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. श्री. जयंतराव पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार औसा शहराध्यक्ष पदीशेख मारुफ रशिद नियुक्ती करण्यात येत आहे खा.श्री. शरदचंद्र पवार सयांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी मजबूत करण्यात कार्य होईल असे युवक जिलाध्यक्ष ग्रामीण भरत प्रभाकर सुर्यवंशी यांनी आशा व्यक्त केली आहे 

या नियुक्ति चे पत्र नुकत्याच लातूर दौरा वर आलेले रोहित पवार च्या हस्ते देण्यात आले 

या नियुक्ति वर मित्र परिवार तर्फे अभिनंदन होत आहे 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या