डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधून बोरसुरीत भीम आर्मी शाखेचे अनावरण:
निलंगा प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे
१ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावात भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या नाम फलकाचे अनावर करण्यात येणार असून .या भीम आर्मिच्या नाम फलकाचेअनावरण करण्यासाठी भीम आर्मीचे मां. महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावरे,मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे , कर्नाटक चे राष्ट्रीयसचिव यशपाल बोरे, मेहकर पोलीस स्टेशनचे शर्मासर लातूर, जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे,जिल्हा सचिव बबलू शिंदे ,आदी भीम आर्मीचे वरिष्ठ पदाधिकारी हजर राहणार आहेत तरी या भीम अर्मिच्या नाम फलकाच्या उद्घानप्रसंगी सर्व पदाधिकऱ्यांनी व सदस्यांनी गळ्यात निळे स्कारप घालून हजर राहण्याचे आव्हान भीम आर्मीचे निलंगा तालुका प्रमुख अतुल सोनकांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकास कळवले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.