हसन अकबर शेख किल्लारीकर यांच्या लग्ना चे अनुदान मंजूर करुन दिल्या बद्दल मुजम्मिल शेख यांचा सत्कार
हसन अकबर शेख किल्लारीकर यांनी केला
हसन अकबर शेख किल्लारीकर हे कामगार आहेत व अकबर शेख यांचा पाल्य हसन अकबर शेख च्या लग्नाची त्यांना चिंता होती व हे चिंता घेऊनच ते महाराष्ट्र कामगार संघटना सचिव मुजमील शेख कडे गेले व त्यांनी त्यांची सविस्तर चर्चा करून कागद पत्रा ची पुर्तता करून पाठपुरावा करून मंजूर करून देण्याचे कार्य केले या कार्या बद्द्ल
हसन अकबर शेख किल्लारीकर यांच्या लग्ना चे अनुदान मंजूर करुन दिल्या बद्दल मुजम्मिल शेख यांचा सत्कार उप सरपंच युवराज गायकवाड तंटा मुक्त अध्यक्ष लालू पठाण, सदस्य, अध्यक्ष -मोहींन शेख, औसा शहर अध्यक्ष मजहर पटेल ताजोद्दीन मुल्ला, रसूल शेख, समीर मुल्ला, जावेद भाई आदी उपस्थीत होते. कामगार युवा सचिव मुजम्मील शेख यांचे सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.