नवाज , मुन्शी , नल्लामंदू , नदाफ , शेख ,कॅप्टन , धोटेकर यांना" फखरे - मिल्लत " पुरस्काराने सन्मानित

 नवाज , मुन्शी , नल्लामंदू ,  नदाफ , शेख ,कॅप्टन , धोटेकर यांना" फखरे - मिल्लत " पुरस्काराने सन्मानित


- - - - - - - - -






सोलापू - जियो और जीने दो या संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित  प्रा . इरफान एस एम संपादित "हमारी सियासी पहचान " या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ फडकुले सभागृहात माजी केंद्रीय मंत्री सुशिल कुमार शिंदे यांच्या हस्ते व माजी राज्य मंत्री अतहर हुसेन , माजी आमदार युसूफ अब्रहानी , वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष मिर्जा वजाहत यांच्या हस्ते संपन्न झाले याच कार्यक्रमात सामाजिक , शैक्षणिक , क्रिडा ,व पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे नूर ट्रस्ट चे नजीर मुन्शी , एतेमाद फौडेशनचे महेमूद नवाज , ज्येष्ठ पत्रकार अय्यूब नल्लामंदू ,  जमीर शेख , सुपर क्रेडिट सोसायटीचे संस्थापक डॉ इक्बाल छोटेकर , जमियते उल्माए हिंद चे सचिव हसीब नदाफ , क्रिडा शिक्षक शफी कैप्टन यांना "फखरे

मिल्लत " या पुरस्कारने माजी आमदार युसूफ अब्रहानी , सय्यद इर्फान , वजाहत मिर्जा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले


सुत्र संचलन हाजी आसीफ इक्बाल यांनी केले तर आभार गुफरान इनामदार यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या