मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी मुझमील शेख व सचिव मुसा कारभारी यांची निवड
औसा (प्रतिनिधी )
मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी मुझमील शेख व सचिव मुसा कारभारी यांची निवड नुकतीच करण्यात आली या नियुक्ति वर प्रतिक्रिया देताना मुझमील शेख यांनी सर्व कामगाराचे आभार व्यक्त केले व कामगारचे अड़ी अडचनी सोडवण्याचे प्रयत्न करेन त्यासाठी सर्व बांधकाम कामगाराने काम कार्ड काढून घ्यावे अधिक माहिती साठी लातूर, औसा व किल्लारी च्या कार्यालयात संपर्क करावे असे आव्हान हि मुझमील शेख यांनी केले उर्वरित संघटना चे पधादिकारी मोहीन इस्माईल शेख (उपाध्यक्ष )
हसन अकबर शेख ( कार्य अध्यक्ष)ताजोद्दीन शेख, इस्माईल शेख,जावेद फकीर,रसूल शेख,
ताजोद्दीन मुल्ला,मोहमद मज़हरोद्दीन पटेल सल्लागार,सलीम शिरगापुरे कोषाध्यक्ष व विजयकुमार राम पाटील,हुसेन अब्बास शेख, सुल्तान अकबर शेख विजय कुमार दंडगुले, माजिद देशमुख आदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.