रविशकुमार यांनी केले अब्दुल समद शेख यांचे कौतुक

रविशकुमार यांनी केले अब्दुल समद शेख यांचे कौतुक


. ..
अब्दुल समद शेख यांचा जन्म   अत्यंत साधारण सामान्य कुटुंबांत जन्म झाला वडिल सालगडी तर आई मोलमजुर आपलं घर कुटुंब  मोलमजुरी करुन चालवणार अब्दुल समद शेख यांनी  प्राथमिक विद्यालय,जी.प . माध्यमिक,जी.प. महाविद्यालय माजलगाव महाविद्यालय  तर एम.ए.बलभीम महाविद्यालय बीड येथुन बी.जे & एम .एस. स्वामी रामानंद विद्यापीठ  नांदेड येथे  शिक्षण झाले असुन बालपणीच खेळाडू  वृत्ती असल्याने  एन.सी.सी.मध्ये शालेय तालुका स्तरावरून देश पातळीवर खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवले  माजी राष्ट्रपती स्व: शंकरदयाळ शर्मा यांना २६ जानेवारी १९९३ साली सलामी दिली महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले  खेळाडू म्हणून २० प्रमाणपत्र गाव व महाविद्यालयाचे नाव लैकीक मिळवले 
आज हि माजलगाव येथून अगोदर व आज हि  दिल्ली संचलन कोणी केले नाही हा इतिहास घडवला ९ मे  १९९४ साली विवाह झाला पत्नीला शिक्षण व शिक्षणाचे महत्त्व पाहता एम.ए.बी.एड. पर्यंत  शिक्षीत केले तर  दोन अपत्य  असुन एक मुलगी डॉक्टर तर मुलगा अभियंता आहे 
 व अब्दुल समद शेख हे दि.उदगीर  बैकेंत  माझे सहकारी आहेत जेव्हा त्यांनी  पत्रकारीते मध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी  सामान्य विचार व सामाजिक बांधिलकी म्हणुन मागील २० वर्षी पासून पत्रकारिता करताहेत निस्वार्थ  व सामाजिक बांधिलकी जोपासताना असतांना  मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या माध्यमातून मुस्लीम शिष्यवृत्ती व आरक्षण चळवळ उभी केली ज्यात ६ जानेवारी २००६ साली सा. मुस्लिम विकास परिषद वृतपत्र  काढून  आई वडील यांच्या हस्ते प्रकाशन केले व आज सामाजिक, पत्रकारिता, चे नामवंत पुरस्कार प्राप्त अब्दुल समद शेख यांनी कुढलाही आधार नसतांना निस्वार्थ राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असतात अशा सहकारी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 

आनंद रामचंद्र चौधरी
98223 72818

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या