राज्यस्तरीय ऍड मॅड शॉ कॉम्पिटिशन स्पर्धेचे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर मध्ये संपन्न
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात जागतिक फार्मसी डे निमित्त राज्यस्तरीय ऍड मॅड शॉ कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ चंद्रप्रभू जगमे डी.वाय पाटील फार्मसी महाविद्यालय कोल्हापूर व प्रा डॉ आनंद देशपांडे चन्नाबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून केले. या स्पर्धेला महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांने सहभाग नोंदवला . "सध्याचे युग हे तांत्रिक व स्पर्धेची आहे. कोरोना काळामध्ये जीवदान देण्याचे काम फार्मासिस्ट या व्यक्तीने अचूक केली आहे, एखाद्या वस्तूची जाहिरात सर्जनशीलता व कल्पकतेने लोकांना समजावून व आकर्षित बोलण्याचे कौशल्य व टीम वर्क फार्मसीस्ट मध्ये असायला पाहिजे" असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ चंद्रप्रभू जंगमे यांनी केले. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी उदगीर, द्वितीय पारितोषिक एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा, तृतीय पारितोषिक लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर आणि उत्तेजनार्थ बक्षीस डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी पुणे.पारितोषिकचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे व माधुरी बावगे, ,प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला,प्रा अतुल कदम,प्रा.शुभम वैरागकर, प्रा.माधुरी पोळकर,प्रा. शबनम शेख, प्रा.चैतन्य पवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे समारोप प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला तर सूत्रसंचालन संस्कृती शिरुरे यांनी केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.