औसा प्रतिनिधी:-
तारीख ७ सप्टेंबर २४ या रोजी औसा या ठिकाणी भिम आर्मी भारत एकता मिशन ची बैठक संपन्न झाली.यावेळी भिम आर्मी चे अक्षय धावारे ,मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे ,जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे, यांच्या उपस्थितीत जिल्हा संघटक समाधान कांबळे ,औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शहर अध्यक्ष दिगंबर कांबळे, यांच्या नेतृत्वाखाली औसा शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पञ देऊन जबाबदारी देण्यात आली
मारूती दिगंबर कांबळे , शहर अध्यक्ष पदी तर राजू मुकूंद कांबळे शहर उपाध्यक्ष ,मेघराज गोविंद कांबळे शहर सह सचिव, अनिकेत चंद्रशेखर आवळे शहर संघटक ,राहुल शाहुराव सुर्यवंशी - शहर सह संघटक संतोष प्रभाकर कांबळे शहर कार्याध्यक्ष
किरण प्रभाकर कांबळे प्रसिद्धी प्रमुख धम्मानंद राम मस्के सल्लागार पदी निवड करण्यात आली यावेळी भिम आर्मी चे औसा तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भिम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांचा संघर्ष बघून गाव तिथं शाखा काढण्यासंदर्भात तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी वरील पदाधिकारी याच्या निवडी झाल्या नंतर आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.