कामगारानी शासन च्या योजनाचा व पाल्यांना शैक्षणिकयोजना चा लाभ घ्यावा मराठवाडा बांधकाम कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष मुझमील शेख यांनी केळगाव येथे दिली भेट .

कामगारानी शासन च्या योजनाचा व पाल्यांना शैक्षणिकयोजना चा लाभ घ्यावा 
मराठवाडा बांधकाम कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष मुझमील शेख यांनी केळगाव येथे दिली भेट .

निलंगा (प्रतिनिधी )
मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र मुझमील शेख यांनी आज केळगाव ता. निलंगा येथे भेट देऊन कामगार पुरुष व महिला ची भेटून त्यांना कामगार ला शासनचे स्कीम ची सविस्तर माहिती दिली व सर्व कामगारानी कामगार कार्ड काढून घेण्याची सुचना केली मराठावाड़ा कामगार संघटना सर्व कामगाराच्या भल्या साठी झटत आहे त्या साठी सर्व कामगारानी या संघटने चे सभासद होऊन संघटना मजबूत करा असे मुज़मील शेख यांनी मत व्यक्त केले व कामगारचे अड़ी अडचनी सोडवण्याचे प्रयत्न करेन त्यासाठी जा कामगारानी कामगार कार्ड काढले नाही त्या सर्व बांधकाम कामगाराने काम कार्ड काढून घ्यावे
असे हि शेवटी शेख यांनी केले
या वेळी संघटना चे सचिव मूसा कारभारी, निलंगा अध्यक्ष माजिद देशमुख,सलीम शिरगापुरे व गावातील कामगार महिला पुरुष उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या