माहिन अजिज तांबोळी यांने पहिला उपवास (रोजा) पुर्ण
इम्रान सय्यद
मुरूम शहर प्रतिनिधी
मुरुम : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला असून. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून मुरूम शहरातील सामाजिक MSEB मध्ये कार्य करत असलेले अजिज तांबोळी यांची आठ वर्षांची मुलगी माहिन अजिज तांबोळी याने रविवारी सुरू झालेल्या रोजा धरल्यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे .शहरातील माहिन तांबोळी याने रोजाचा निर्धार करून रविवारी पहाटे पासून उपवास धरला. दिवसभर पाणी सुद्धा न पिता उपवास सोडण्याच्या निर्धारित वेळेनंतर उपवास सोडून नमाज अदा केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.