राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके तसेच बागायती शेती अर्थात ऊस ही पिके नष्ट झाली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ने यशस्वी पाहणी केली

 

राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके तसेच बागायती शेती अर्थात ऊस ही पिके नष्ट झाली आहे








राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके तसेच बागायती शेती अर्थात ऊस ही पिके नष्ट झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि ना. अजित( दादा )पवार या तिघां. मान्यवरांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला.लोकशाही राज्यपद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत सरकारच माणसाचा संबंध जोडलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हे सर्वांचे सर्वांच्या कल्याणाचे होत हे पद एका जागेवर बसून आनंद उत्सव साजरा करण्याचे निश्चितच नाही.कारण मनुष्याच्या प्रत्येक टप्प्यातील आवश्यक ती सर्व जबाबदारी सरकारची असते. यालाच( welfare state) कल्याणकारी शासन कल्याणकारी सरकार असे म्हणतात. आणि सजन हो! ! शेवटी कल्याणकारी सरकारचे लोकहितासाठी वाटचाल किंवा काम करण्याची मानसिकता प्रथम असायला हवी आणि आता आपण मागील काळाची पाहिले. असेल.मुख्यमंत्र्यांची खुर्ची विशेष करून महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याच्या मुख्यमंत्र्याचे सिंहासन हे केवळ त्यावर बसून आनंद लुटण्याचे नाही!! तर ती खुर्ची म्हणज मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सर्वकालिका दृष्टी ठेवून कार्य करायला हवे! हीच अपेक्षा आपल्या राज्यघटनेने अपेक्षित आहे.असते व आजपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आजपर्यंतच्या काळात अशी कामे झाली याविषयी राज्य सरकारने एक शोध पत्रिका प्रसिद्ध करायला हवी. अशी जाणकारांना वाटते.याबाबत खोलात जाण्याचेकारण नाही. या पावसाळ्यात विशेष करून मागील पंधरा दिवसात राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे !सर्वत्र जनजीवन विस्कळी झाल्याची दिसत आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे नष्ट झाली आहे. विशेष करून बागायती शेती ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा पाया आहे. तो शेती व्यवसाय पूर्णतः कोलमडून पडला आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे .अशा या संकट काळात राज्याचे कर्तबगार .संयमी.  .अभ्यासू. धडाडीचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी(भाऊ) फडणवीस यांनी काल पश्चिम महाराष्ट्र  अर्थ सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा लातूर  आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी चिखल तुडवत त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःख व्यथा वेदनादिवस भर हा वेदना जाणून घेतल्या आणि त्या ठिकाणी आवश्यक ती सर्वउपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत देण्याची अभिवचन दिले आहे. शेवटी कशी असते पहा ना.देवेंद्रजींनी कितीही कामे केली तरी त्यांच्याविषयी नकारात्मक नकारात्मक का दाखवणे म्हणजे विरोधासाठी विरोध करणे. आणि मुख्यमंत्री ..... तर त्यांनी नाही दिले तरी चालते .मात्र देवेंद्रजींनी दिले तरी ठ नाना करणे हाच एक कलमी कार्यक्रम असेल तर कार्यक्रम लोक त्यालाही लोक जाणून असता. त.मुख्यमंत्र्यांनी  या दौऱ्यात शेतकऱ्यांचे फक्त सांतुनच केले नाही तर त्यांना मोल आर्थिक आधार देण्याचे मोलाचे नियोजनबद्ध प्रयत्न चालवले आहेत. पाण्याचे संकट मराठवाड्यावर अधून मधून येत असते मात्र मराठवाडा याच प्रश्नाच्या सोडवणे सोडवणुकीपासून अभागी राहिला आहे. ठेवला गेला. हे विसरून कसे चालेल? मागील काळात मराठवाड्याच्या  प्रश्न सिंचनाचा प्रश्न नियोजनबद पद्धतीने सोडवला असता तरचा या अवस्था परिस्थिती अतिवृष्टीचा प्रकोप. मराठवाड्यावर उद्भवला नसता. राज्याचे मुख्यमंत्री पद हे केवळ एका जागेवर सिंहासनावर बसून आनंद लुटण्याचे किंवा एवढे चांगले असते !!!अशी आनंद उत्सव साजरा करण्याचे पद निश्चितच नाही. बसून म्हणण्याचे नाही तर ते समाजातील सर्वांसाठी सर्वांचे पद आहे .हे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी पुरते जाणून आहेत .त्यांनी या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नदी नाले बंधारे यांची झालेली अवस्था नुकसान वाहून गेलेल्या खरडून गेलेल्या जमिनी याची पाहणी केली .यावर आगामी काळात उपयोजना करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या .त्यांची ते निश्चितच अंमलबजावणी करतील. कारण मागील काळात युती सरकारने केलेल्या कार्याची यादी जर पाहिली तर ती काम न करणाऱ्यांना यादीचे वाचन करताना चक्कर येऊन पडतील. यानिमित्ताने इलेक्ट्रॉनिक वाहिन्याने केलेला दुजाभाव जाणकाराच्या नजरेतून सुटला नाही. कालच्या दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि ना. अजित (दादा )पवार हेही दौऱ्यावर होते या दोघेही मान्यवरांनी धाराशिव आणिसोलापूर या भागाचा दौरा केला आणि अतिवृष्टीग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याचे आगामी काळात अशा घटना झाल्या तर अशा आपत्तीवर कोणत्या प्रकारे नियोजन करून मात करता येईल याबाबतची सूचना केल्या तसेच आवश्यक त्या गावांचे वाडी वस्ती चे पुनर्वसन करून गावकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे अभिवचन दिले आहे. राज्याचे सरकार आपत्तीच्या काळात सर्वसामान्य सोबत आहे हे दिसून येत आहे. मित्रांनो!! काम करणारा चुकत असतो !अभ्यास करणारा नापास होत असतो !त्यात काही आश्चर्य नसते. मात्र जो कामच करत नाही सु करेल कशाला अभ्यास करत नाही पास होत नाही . अभ्यास करूनही पास होत नाही.आणि जो कामच करत नाही जो अभ्यास करत नाही तो नापास होत नाही. त्याच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने फक्त आणि फक्त स्वार्थ असेल असे आम्ही म्हणणार नाही.. इलेक्ट्रॉनिक काहीवाहिन्यांनी आपापली दळण दळण्याचे प्रामाणिक काम केले. ना. अजित (दादा )ना., एकनाथ शिंदे यांच्या भोवती फिरणारे वाहण्याचे लोक आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात असूनही किंवा नसूनही मुख्यमंत्र्यांच  दौऱ्याला दुर्लक्षित करणारे  आपण त्याला आपण ओझंतेपणाने न कळत झाले असे म्हणूया.यांनी असे जाणकारांना वाटले असे म्हणता येणार नाही.असेल.. नसेल. अंतिमतः लोकशाही राज्यपद्धतीमध्य प्रचार आणि प्रसार माध्यमे खाजगी असो की शासकीय त्यांनी सरकारच्या कामाला प्रसिद्धी देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते मात्र ते आजकाल आर्थिक लाभाच्या पाठीमागे लागले असतील असे आम्ही म्हणणार नाही. मागील काही दिवसात मनसे प्रमुख श्रीराज साहेब ठाकरे यांनी या बाबीकडे लक्ष वेधले होते ‌ .मात्र माध्यमाने सरकारच्या कार्याबाबत प्रसिद्धी देणे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. माध्यमांना विरोधकांना सरकारच्या विरोधात जर चूक झाली तरच टीका करण्याचा अधिकार आहे अन्यथा सरकारच्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला दुर्लक्ष ठेवणे याबाबत त्यांनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे स्पष्टीकरण द्यायला हवे. असे म्हणता येणार नाही.  असे कोणते संकट आले होते काही इलेक्ट्रॉनिक वाहिन्यावर की ज्यांनी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला दुर्लक्षित झाले  केले असे कसे म्हणता येईल 

.असे आम्ही म्हणणार नाही मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. पुनश्च लोकशाही राज्यपद्धतीमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य आहे .म्हणून सतत विरोधासाठी विरोध करणे हे सुद्धा योग्य म्हणता येणार नाही. तसेच यानिमित्ताने इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या काही प्रतिनिधीने राष्ट्रीयमहामार्गालगत (N'H '361) औसा तुळजापूर या महामार्ग लगत असणाऱ्या शेतशिवारात गावात जाऊनकाही शेतकऱ्यांशी गाठीभेटी घेऊन त्यांना बोलते करण्याचे प्रयत्न केले. हे ठीक मात्र जेव्हा शेतकऱ्यांनी राज्यातील सरकार चांगले काम करत आहे म्हणून तोंड भरून सरकारचे कौतुक केले तो भाग या काही मोजक्यामहिन्याच्या प्रतिनिधींनी तो भाग काढून टाकला आणि नको ते आमच्या तोंडी घालून आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत असतील तर आम्ही आशा वहिनी वाल्याला पुढील काळात चांगला झटका देऊ! अशी प्रतिक्रिया आता आपत्तीग्रस्त शेतकऱ्याकडून ऐकण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काल नदीकाठच्या तलाव  ओढे यांच्या जवळील शेतीला तलावाचे स्वरूप आल्याचे पाहिले. त्यांच्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची अभिवचनही त्यांनी दिली आहे. हे स्वागतारह म्हणता येईल. यासोबतच यानिमित्ताने नम्र सूचना करावीशी वाटते की. अतिवृष्टी किंवा दुष्काळ ही संकटे मराठवाड्यावर अधून मधून येतच असतासंकटे राहतील. आपल्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प कार्यवाहीत करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे याची आम्ही स्वागत करतो. यासोबतच त्याला व्हेरी ओढ हे नदी काठावरील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याचे आपण मनावर घेतले. हेही ठीक मात्र राज्यातील अतिवृष्टी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना समान आर्थिक मदत करण्यात यावी. आपण निर्देश दिल्याप्रमाणे जलस्रोता जवळील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल. हे मान्य मात्र या संकटावर विशेष करून जलस्त्रोता जवळील शेतीचे बांध घालून संरक्षण होणे महत्त्वाचे हेही आपण मान्य केले.  अशा शेतकऱ्यांना वारंवार विशेष आर्थिक मदत देण्याऐवजी अशा परिसरातील जलस्त्रोतांचे बांधबंधिस्तीकरण आवश्यक तेथे बांधकाम करून शेतकऱ्यांना आपली शेती पूर्वत कशी करता येईल याबाबतचे नियोजन आणि अंमलबजावणी आपण करणार आहात. असे झाले तर सर्व शेतकऱ्यांना संकट काळात समान आर्थिक मदत देणे योग्य आवश्यकता आहेचठरते आणि सरकारवरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही हेही महत्त्वाचे. काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना आमची नम्र विनंती आहे या पुढील काळात अशा चुका  होणार नाही  . आपण काय करावे काय करू नये हा शेवटी आपला प्रश्न.अशी अपेक्षा.तूर्त एवढे पुरे!!

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या