दिनांक 17.06.2020
प्रेसनोट
लातूर 52 पैकी 47 निगेटिव्ह 03 पॉझिटिव्ह 02 Inconclusive
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 27 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे
पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती भोई गल्ली लातूर येथील असून त्या व्यक्तीचे वय 50 वर्षे आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली
मोती नगर लातूर येथील रहिवाशी असलेले 68 व 46 वर्ष वयाचे दोन रुग्ण यांना आज दिनांक 17.06.2020 रोजी पूर्णपणे बरे झाल्यामुले घरी सोडण्यात आले. त्यापैकी 68 वर्ष वय असलेल्या महिला रुग्णाला उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता तसेच कोविड19 मुळे त्यांना निमोनिया झाला होता. ही महिला रुग्ण 19 दिवस रुग्णालयात दाखल होती. त्यापैकी 12 दिवस ही महिला रुग्ण व्हेंटिलेटरवर होती. अतिगंभीर स्वरुपचा आजार व 68 वर्षं वय असतानाही या रुगणने कोरोना वर मात केली आहे
46 वर्ष वय असलेल्या रुग्णास उच्च रक्तदाब होता अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैदकशास्त्र डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.