औसा शहरातील मार्केट मधील दिवसा वाढती गर्दी व कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील व्यापारी दुकाने ( डावी व उजवी बाजु) एक दिवसाआड चालु- बंद करण्याबाबत व समोरास पार्किंगबाबत मा जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश प्राप्त होण्यासाठी आजरोजी मा जिल्हा प्रशासन अधिकारी लातुर यांना औसा नगरपालिके तर्फे सुचित करण्यात आले..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.