*लातूर 189 पैकी 155 निगेटिव्ह 22 पॉझिटिव्ह 12 Inconclusive* *(नवीन 21 पॉझिटिव्ह 01 पुनर्तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला आहे)*






*लातूर  189 पैकी 155 निगेटिव्ह 22 पॉझिटिव्ह 12 Inconclusive*

*(नवीन 21 पॉझिटिव्ह 01 पुनर्तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला आहे)*

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 54 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 5 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.

*पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती काळे गल्ली, गौसपूरा गल्ली, महादेव  नगर , इंडिया नगर, सुभेदार रामजी नगर, मजगे नगर येथिल प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे. एक व्यक्ति एकोंडी रोड उस्मानाबाद व एक व्यक्ती मोहिटा परांडा ता. कंधार येथील आहे.  एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे* अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या