श्रीमंत चिंचोले यांचे दु:खद निधन
लातूर,- येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तथा दै. भुकंप व दै.विचारवंत नेता वृत्त समुहाच्या परिवारातील सदस्य असलेले श्रीमंत चिंचोले यांचे आज दि. 30/06/2020 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी ,तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दु:खद निधानबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सा लातूर रिपोर्टर परिवार तर्फे श्रद्धांजलि
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.