महाराणा प्रताप नगर रसत्याचे आज भूमिपूजन.
*मुक्तेश्वर तलाव सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी =डॉ अफसर शेख नगराध्यक्ष औसा*
औसा=मुख्तार मणियार औसा
*आज दिनांक १६ जून, पत्रकार राजू पाटील यांच्या घराकडे जाणारा रस्ता गेली १० वर्षांपासून राजकीय पेचप्रसंगात अडकला होता,आज त्या रस्त्याच्या कामाचे अधिक्रत उद्घाटन,सन्नमानिय लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले,डाबरी रस्ता व ओड्यावरती एक पुल असं कामाच स्वरुप आहे.*
*तसेच, शेजारी असलेल्या मुक्तेश्वर तलाव याच्या* *सुशोभीकरणासाठी,पन्नास लाख रुपये निधी लवकर या कामाचा सर्वे करून काय काय करायचे याचे नियोजन करूत व हे काम लवकरात लवकर मार्गी लावू असे*
*अभिवचन सर्व उपस्थित नागरिकांच्या समोर दिले*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,काॅग्रेस चे जेष्ठ नेते नगरसेवक अंगद कांबळे हे होते,तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक विवेक मिश्रा यांनी केले, महाराणा प्रताप नगरवासियांच्या वतीने सर्व पाहुणे मंडळीचे,शाल व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले या वेळी खालील मान्यवर उपस्थित होते, उप- नगराध्यक्ष मेहराज शेख,प्रभाग नगरसेविका पती श्री संतोष चिकुर्डेकर,राजू पाटील,शाम ( आबा ) भोसले, गोविंद खंडागळे,धर्मेंद्र बिसेनी, महेबुब खडकाळे,संग्राम नरहरे,परवेज काझी,घंटे,रावते,बापू कदम, गणेश मिश्रा,बाळू ढोले, राठोड,तिडके, जयचंद इगवे, सचिन घंटे,बाळासाहेब कल्याणी,व असंख्य परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.