जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध्
लातूर,दि.15:- जिल्हा महिती कार्यालय,लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांनी कार्यालयीन वेळेत रद्दी पहावयास मिळेल, ज्यांना रद्दी घ्यावयाची आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक मा.जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 23 जून 2020 रोजी पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील.
रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.