ट्रावेल्स असोएशनचे विविध मागण्याचे आमदार निलंगेककराना निवेदन
(मोईज़ सितारी)
निलंगा : निलंगा ट्रावेल्स असोएशन तर्फे विविध मागण्यचे निवेदन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना देण्यात आले कोरोना वायरस व लॉकडाउन मुळे खाजगी ट्रावेल्सच्या व्यापरात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसल्या मुळे चालू वर्षातील रोड(RTO) टैक्स माफ करावे,बँक कर्जा वरील किमान सहा महिन्याचे व्याज माफ करावे, बसेसचा विमा सहा महीने वाढवुन द्यावे आशा मागण्याचे निवेदन प्रतिनिधि स्वरुपात देण्यात आले आमदार साहेबांनी शासना कड़े पाठपुरावा करावा या साठी हे निवेदन दिले आहेत निवेदनवार हाजी शेख खलील,रमेश शंकरराज ,मैनोद्दीन लोटस, महेश गिरी,मोरे गोविंद,,खाजा शेख,लालु शेख यांच्या साक्षरी आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.