लाँकडाऊन काळातील मार्च २0२0 ते जुलै २0२0 पर्यंत चे पुर्णपणे लाईट बील माफ करावे असे मागणी चे एम आय एम चे निवेद




*ए आय एम आय एम ता औसा जि लातुर  एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब,यांच्या आदेशानुसार तसेच एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार मा.श्री इम्तियज़ जलील साहेब ,एम आय एम महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष मा.श्री .गफ्फार कादरी साहेब,यांच्या आदेशा नुसार आज  एम आय एम औसा तालुक्याच्या वतीने आज.दी २१ /0७ / २0२0 / रोजी तहसिल कार्यालय औसा येथे निवेदन देण्यात आले सध्या देशभरात व महाराष्ट्र राज्या मध्ये Covid19 ( कोरोना ) या नैसर्गिक महामारीने थैमान घातले असुन लाँकडाऊन काळातील मार्च २0२0 ते जुलै २0२0 पर्यंत चे पुर्णपणे लाईट बील माफ करावे असे मागणी चे निवेदन देण्यात आले मागील काही महीन्यापासुन देशात व महाराष्ट्र राज्या मध्ये लाँकडाऊन असल्याने  राज्यातील सर्वसामान्य नागरीकांचे बेहाल झालेले असुन काम , धंदे , उध्योग , लघु उध्योग ,व्यापार बंद असल्यामुळे हातला रोजगार नसल्याने सर्वसामान्य नागरीक चिंताग्रस्त असल्याने आपल्या परीवाराचा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य जनतेची आथिर्क परस्थिती बिकट झाली असून सर्व आथिर्क व्यवहार ,घेवान , देवान  सध्य परीस्थितीत पुर्णपणे बंद असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरीकांंच्या घरघुती वापरातील ( लाईट बील ) महाराष्ट्र सरकारने पुर्णपणे माफ करावे या प्रमुख मागणी चे निवेदन देताना एम आय एम पक्षाचे (माजी )लातुर जिल्हा उपाध्यक्ष तथा सिनियर नेते Adv. गफुरुल्लाह हाशमी साब* *एम आय एम औसा प्रमुख तथा जेष्ठ नेते अल्हाज सय्यद मूजफ्फर अली इनामदार साब* ,( *माजी )युवक औसा तालुकाध्यक्ष तथा युवा नेते सय्यद कलिम भाई* *एम आय एम सदस्य Adv. रफीक शेख* ,एम आय एम सदस्य न्यामत लोहारे ,नय्युम शेख ,अजहर कुरेशी एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या