कै इंदिराबाई देशमुख हायस्कूल हणेगाव या शाळेची प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखत,केंद्रातून प्रथम, द्वितीय,तृतीय येण्याचा बहुमान पटकावून शाळेच्या निकालात मानाचा तुरा रोवून घवघवीत यश संपादन केले.(सेमीचा 100% निकाल) शाळेचा एकूण निकाल( 93.75%)

( सेमी माध्यम)
प्रथम-आरती देविदास मदने-93.20%,द्वितीय:अंजली आनंद पदकंठवार:92.20%,तृतीय-अभिजित अजित राणे-91%,स्नेहा संजय भालके-89%,तन्वी बळीराम राणे-87%,दिनेश पवार -87%,जोरीया महेबूब आतार-84.20%, सौंदर्या संजय शेम्बले -84%, 

 (मराठी माध्यम)
प्रथम- माधवी विश्वनाथ सोनकांबळे-84.40%,द्वितीय- योगिनी वामन कवठे 82.20%,तृतीय- सुप्रिया गौतम कवठे-80.40%,प्रिया बालाजी मोरे-78.20%
आमच्या शाळेचे सुयश
1)सेमी -100% निकाल
2 )विशेष प्राविण्यासह 21 विद्यार्थी उत्तीर्ण.
3)प्रथम श्रेणीत 31 विध्यार्थी उत्तीर्ण.
4)112 पैकी 105 विध्यार्थी उत्तीर्ण.
गुणवंत व सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे श्री सेवालाल  शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.शारदादेवी शंकरराव राठोड ,संस्थेचे संस्थापक सचिव  माजी प्राचार्य शंकरराव राठोड साहेब,प्राचार्य पी.जी.राठोड साहेब,उपप्राचार्य पोकलवार सर , पर्यवेक्षक नामदेव राठोड सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Do not enter this spam link in comment comment box.