आलमल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष व आडत व्यापारी शरद मल्लीकार्जुन आंबुलगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखत निधन



अलमला  :शेख नवाब 
आलमल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष व आडत व्यापारी शरद मल्लीकार्जुन आंबुलगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखत निधन झाले आहे. ते  45 वर्षाचे  होते 
अंतविधी आलमला येथे असुन आज 20/7/2020  रोजी वेळ सकाळी 9.00 वाजता आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या