ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ औसा शहर प्रमुख पदी अॅड.फेरोजखान यु.पठाण यांची नियुक्ती.




ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ औसा शहर प्रमुख पदी अॅड.फेरोजखान यु.पठाण यांची नियुक्ती.

औसा-(मुख्तार मणियार)- ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ औसा शहर प्रमुख पदी निष्णात वकिल,लेखक,वक्ते,मुक्त पत्रकार,स्तंभलेखक अॅड.फेरोजखान यु.पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सन्माननिय पदाधिकारी यांना आज आनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.अॅड.फेरोजखान यु.पठाण यांच्या या निवडीबद्दल शेख शफी बोल्डेकर,संस्थापक,ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र,मराठवाडाप्रमुख अॅड. हाशम पटेल,मार्गदर्शक प्रा.मैनोद्दीन मुल्ला,अॅड.इकबाल शेख जिल्हाप्रमुख लातूर,काझी के.टी.(साहिल)तालुकाप्रमुख औसा आणि सर्व पदाधिकारी,मित्र-परिवार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या