नांदेड चे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांची देगलूर कोविंड सेंटरला भेट

 नांदेड चे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांची देगलूर कोविंड  सेंटरला भेट
देगलूर (प्रतिनिधी ) दिनांक १ येथील कोविंड केअर सेंटर मधील एका रुग्णाने भौतिक सुविधांच्या बाबतीत सोशल मीडियावर तक्रार केली होती या गंभीर बाबीची तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन विटणकर यांनी दखल घेऊन गुरुवार दिनां १६ रोजी देगलूर येथील औद्योगि प्रशिक्ष संस्थेत कोविंड सेंटरला भेट देऊन येथील सोयी गैरसोयीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या
देगलूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कोविंड सेंटर उभारण्यात आले आहे  कोरूना ची धास्ती घेऊन याठिकाणी जबाबदार अधिकारी आणि डॉक्टर वेळेवर येत नव्हते अधिकारी येऊन पाहणी करत नव्हते त्यामुळे तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता चार-पाच दिवसापूर्वी या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका रुग्णाने व्हाट्सअप द्वारे प्रशासनाकडे तक्रार करून कोविंड सेंटरमधील गैरसोय चव्हाट्यावर आणल्या होत्या प्रसारमाध्यमांनी देखील हे प्रकरण लावून धरले त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वतः जिल्हाधिकारी देगलूर को बीड सेंटरमधील गैरसोय ची चौकशी करण्यास सांगितले .          त्यामुळे जिल्हाधिकारी बिपिन विटणकर यांनी दिनांक १६ जुलै रोजी पी ई पी किट घालून औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली यावेळी त्यांनी पॉझिटिव्ह रुग्णांना संवाद साधला तसेच येथील सोयी गैरसोयीची पाहणी करून स्थानिक प्रशासनाला खडक  सूचना दिल्या तसेच भायगाव रोड परिसरातील जनाब हॉस्पिटल मध्ये प्रगतीपथावर असलेल्या कोविंड सेंटरची देखील त्यांनी पाहणी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या