मोतीराम तांडा पाठोपाठ भूतनी हिपरगा सील देगलूर प्रतिनिधी (संतोष चिद्रावार ) तालुक्यात रुग्णाच संख्य वाढत चाललेल असतान हाणेगा परिसरात रुग्णाची संख्या वाढताना दिसून येत आहे . मानूर परिसरात मोतीराम तांडा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला यानंतर भूतन हिपरगा येथील एक इसम पॉझिटिव आल्याची माहिती समोर आली आहे . सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह मोडमध्ये असलेल्या मरखेल पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणच्या परिसर सील करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी दिली आहे . जागतिक पातळीवर थैमान घातलेल्या कोरणा आजाराचे प्रस्थ दिवसेंदिवस ग्रामीण भागात पसरत चालले आहे दरम्यान बासवाडा (तेलंगणा येथील प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या मोतीराम तांडा येथील एका रुग्णाच्या पॉझिटिव अहवालानं हाणेगाव परिसरात खळबळ उडाली होती पहिल्या लॉक डाऊन मध्ये लोकांमध्ये असलेली कोरोना आजाराबाबत बेजबाबदारी हळूहळू सक्रिय जबाबदारी ठरत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनीही या भागात कर्मचाऱ्यांसोबत खडा पहारा देत असल्याचे दिसून आले आहे परिणामी या भागातील जनता सतर्क झाली असताना भूतनी हिप्परगा येथील एक ६५ वर्षे पुरुष पूर्वीच आजारी असलेला एका रुग्णाला करुणा आजार घडल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे दरम्यान या भागातील आणखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे परिसरातील जनतेने घराबाहेर ना फिरता आरोग्य विभाग व पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान आदित्य लोणीकर यांनी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.