भेटा येथील भारत उच्च माध्यमिक विद्यालयचा निकाल १०० टक्के
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील भेटा येथील भारत उच्च माध्यमिक विद्यालयचा इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे एकूण विद्यार्थी परिक्षेत बसले होते.एकूण ६३ उत्तीर्ण.विशेष प्राविण्यासह १८ प्रथम श्रेणी,२५ द्वितीय श्रेणी,२० उत्तीर्ण झाली असून यामध्ये भांगे सालेहा ८८•३१ टक्के गुण मिळवून काॅलेजमधून प्रथम,तर ठेंगाडे सोहेल याने ८७•०८ टक्के गुण मिळवून द्वितीय,माने निशा हिने ८५•८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेच बचाटे बाळकृष्ण ८५•६९ ,व्होगाडे फिजा हीस ८५•०८ टक्के जैटनवरे प्रांजली ८४•६२ टक्के,हावडे प्रणिती ८४१५ टक्के,दंडे अनुजा ८३•५४ टक्के हजारे महेश ८१•३८ टक्के जेटनवरे प्रणिता ८१•२३ टक्के,लोकरे पूजा ८१•२३ टक्के गुण घेतले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जावेद शेख, सचिव डॉ अफसर शेख, मुख्याध्यापक नौशाद शेख, गजेंद्र पानढवळे,कालीदास गोरे,सत्तार पठाण,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.