लातुर शहरासह ग्रामीण भाग भिम आर्मी ची कार्यकारणी जाहीर

 लातुर शहरासह ग्रामीण भाग भिम आर्मी  ची कार्यकारणी जाहीर




लातुर प्रतिनिधी;-

दि 29/8/ या रोजी भिम आर्मीचे सं.अ.भाई अँड.चंद्रशेखर आझाद ( रावण ) राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक भाऊ कांबळे महाराष्ट्र अध्यक्ष नेहाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे व जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे  यांच्या अध्यक्षतेखाली भिम आर्मी भारत एकता मिशन ची लातुर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत चाकूर नळेगाव,मुरूड येथील कार्यकर्त्यांनी भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेत  जाहीर प्रवेश केला यावेळी लातूरमध्ये अनेक दिवसांपासुन स्वाभिमानाने काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची पद नियुक्ती करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

जिल्हा उपाध्यक्षपदी  राम सुरूवसे जिल्हा सचिवपदी बबलू शिंदे 

शहरअध्यक्ष पदी बाबा ढगे 

शहर महासचिव पदी बबलू गवळे शहर उपाध्यक्ष पदी आकाश आदमाने शहरसचिव पदी काशिनाथ आदमाने चाकूरतालूका अध्यक्षपदी महेंद्र शृंगारे  लातूरतालुका संघटकपदी अरूण होळर आदी कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना  भिम आर्मी ही एक सामाजिक संघटना असून  संघटनेने आमच्यावर दिलेली जबाबदारी ही   सामाजिक जबाबदारी असून समाजातील शोषित पीडित गोरगरीब समाजातील नागरिकांना भिम आर्मी च्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन असे  सर्वं नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या