भाजपा देगलूर तर्फे कोरोना युद्धांचा गौरव*

 *भाजपा देगलूर तर्फे कोरोना युद्धांचा गौरव*





 (देगलूर प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील व शहरातील सर्व क्षेत्रातील कर्मचारी यांनी करुणा महामारी च्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने काम केलेल्या सर्व कर्मचारी वर्गांचे पूर्ण योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले यावेळी नगरपालिका कर्मचारी उपजिल्हाधिकारी रुग्णालय ची कर्मचारी व त्यांचा स्टाफ अन्नछत्र चालवणारे सर्व समाज बांधव तसेच पत्रकार बांधव अशा अनेक क्षेत्रातील विविध कर्मचारी व नागरिकांचा पूर्ण योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर साहेब ,भाजप जिल्हाध्यक्ष, नांदेड व कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड लोकसभा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव पवार ्रकाश पाटील बेंद्रे कर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड व्यंकटेश पवार जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा नांदेड दत्‍तराम बोधने माजी उपसभापती पंचायत समिती बिलोली डॉ. प्रकाश पाटील झरीकर ,अशोक गंदपवार भाजपा शहराध्यक्ष देगलूर, शिवाजीराव कनकंटे भाजपा तालुकाध्यक्ष देगलूर, सुरेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, प्रल्हाद उमाटे भाजपा जिल्हा प्रवक्ता नांदेड ,यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर कौरवार, कृष्णा जोशी, गंगाधर दौलवार ,सुरज मामीडवार ,संजय पांचाळ सोशल मीडिया भाजपा ,सूत्रसंचालन अशोक कांबळे  देगलूरकर,यांनी केले यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी देगलूर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक मारुती गायकवाड यांचे प्रशंसा केली नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर नगरपालिका हा सत्तेमध्ये एक क्रमांक मिळवल्याबद्दल,,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या