दर रविवार औसा मार्केट बंद करण्याचा व्यापारी महासंघ चा निर्णय

 औसा व्यापारी महासंघातर्फे उद्या वार रविवार रोजी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद.





प्रतिनिधी-औसा व्यापारी महासंघातर्फे सर्व जनतेस तसेच व्यापारी बांधवांना कळविण्यात येते की उद्या वार रविवार रोजी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहील याची सर्व व्यापारी बांधवांनी तसेच जनतेनी नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या