अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख बी जी यांची निवड.
एस ए काझी
औसा प्रतिनिधी/- अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शेख बी जी यांची निवड करण्यात आली. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने आपली निवड करण्यात येत आहे असे नियुक्ती दिलेल्या पत्रात म्हटले आहे . भविष्यात आपण सामाजिक न्यायाचे संरक्षण व्हावे या मार्गाने काम करत राहा आशा शुभेच्छाचे पत्र अल्पसंख्याक बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष के वाय पटवेकर यांनी दिले.
या निवडीबद्दल अध्यक्ष के वाय पटवेकर उपाध्यक्ष मोहसीन खान औसा नगरीचे माजी नगराध्यक्ष शेख जावेद नगरसेवक मुजाहिद शेख, सचिव किशोर जैन सहसचिव एम.आय.शेख,
कोषाध्यक्ष इर्शाद आलम
रनविंदरसिंग मोदी, आनंद गायकवाड, पेंटर खालेक, इरफान शेख, बासिदखान पठाण, मारिया फर्नांडिस, बाबुराव आगलावे ,बालाजी उबाळे, अय्यूब शेख. गोपाल जाजू,
इत्यादींनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.