असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश
शहर जिल्हाध्यक्ष मकरंदजी सावे व कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश
औसा मुख्तार मणियार
लातूर प्रतिनिधी लातूर येथील खाड़गाव भागातील युवकांनी शहर जिल्हाध्यक्ष मकरंदजी सावे व कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खडगाव भागातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागात जाहीर प्रवेश केला.यावेळी राज शेख, समद शेख,आसिफ पठान, विनोद धयगुडे, अमीर पठान, अरबाज पठान, असलम पठान, मुराद पठान, शाहिद शेख, समीर शेख, वाजिद शेख, वसीम सय्यद,आशीष सोनकांबळे,फैजल खान, नबी शेख, वाजिद पठान, यांनी यावेळी प्रवेश केला. यावेळी समद शेख,वसीम सय्यद यांची अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष पदी व राज शेख यांची अल्पसंख्यक सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभाग जिल्हाध्यक्ष फिरोज टिल्लू शेख, युवकचे जिल्हाध्यक्ष समीर शेख,विद्यार्थि अध्यक्ष विशाल विहीरे, बसवेश्वर रेकुलगे, कबीर शेख, जहांगीर शेख, अफरोज शेख, अभिलाष पाटिल आदी पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.