भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी
यांना कॉंग्रेस भवन येथे अभिवादन
लातूर प्रतिनिधी : १९ नोव्हेंबर :
भारताच्या इतिहासात पहिल्या महिला पंतप्रधान तथा कॉंग्रेसच्या नेत्या इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा व शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव, संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप यांनी यावेळी इंदिराजी गांधी यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्विराज सिरसाठ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष राजेसाहेब सवई, शहर जिल्हा कॉंग्रेस महिला अध्यक्षा सौ.स्मिता खानापुरे, नगरसेविका सपना किसवे, जिल्हा बँकेच्या संचालीका सौ.स्वयंप्रभा पाटील, सिकंदर पटेल, सचिन दाताळ, रमेश सुर्यवंशी, प्रवीण सुर्यवंशी, शरद देशमुख, मोहन सुरवसे सुपर्न जगताप, व्यंकटेश पुरी, सचिन गंगावणे, रफिक सय्यद, बेन्जामीन दुप्ते, अँड प्रदिप गंगने, अँड देवीदास बोरुळे, प्रविण सुर्यवंशी, ओमप्रकाश झुरुळे, कुणाल वागज, ताहेर सौदागर, यशपाल कांबळे, विजय टाकेकर, कैलास कांबळे, तरबेज तांबोळी, बालाजी वाघमारे, प्रविण कांबळे, सुलेखा कारेपुरकर, अविनाश बट्टेवार, नितीन कांबळे, अकबर शेख, बन्देनवाज, अल्ताफ शेख,शेख हकीम, अभिषेक पतंगे, अमोल शिंदे विविध कॉंग्रेस फ्रँटच्या सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते सोशल डिस्टन्स नियम पाळून उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.